गुरुवार, ३ मार्च, २०११

जीवन म्हणजे ....

जीवन म्हणजे संघर्ष
कधीच नसतो
जीवन म्हणजे नदीचा
प्रवाह असतो.....
ज्याला ओढ असते
वळणांची
ज्याला ओढ असते
ध्येयांची...!!

1 टिप्पणी:

  1. >>ज्याला ओढ असते वळणांची...
    . . .हे नेमकं तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिलं ते ठाऊक नाही, पण ह्याच वाक्याने माझं लक्ष्य वेधलं...बाकी तुमच्याकडून जीवनावर एक मोठी कविता अपेक्षित आहे. :)

    उत्तर द्याहटवा